पुण्यात मनसेच्या (MNS) सभासद नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे पुण्यात पोहोचल्यानंतर नवी पेठेतील शहर कार्यालयास त्यांनी भेट दिली. ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरे यांच स्वागत कऱण्यात आलं.